Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

SBI खाते धारकांसाठी KYC बंधनकारक ; बँकेत जाता येणार नसेल तर घरातूनच करा हे काम

SBI खाते धारकांसाठी KYC बंधनकारक ; बँकेत जाता येणार नसेल तर घरातूनच करा हे काम 


Image Secure - Sbi


KYC Mandatory for SBI Account Holders; If you can't go to the bank, do this from home


पुणे : केवायसी (kyc) मध्ये तुमच्या पत्ता आणि ओळखीचा पुरावा असणारी कागदपत्रे बँकेमध्ये जमा करावे लागतात. जर तुम्ही अद्याप तुमच्या बँक खात्याचे केवायसी (kyc) अपडेट केले नसेल तर तुम्ही हे काम लवकरात लवकर करून घ्यावे.आता बँकेने त्या लोकांसाठी देखील खास व्यवस्था केलेली आहे, जे जवळच्या बँक शाखेत जाऊ शकत नाही.


फक्त एका मिनिटात उघडा स्मार्ट फोनचा पासवर्ड


अनेक लोक नोकरी निमित्त आणि इतर कामानिमित्त खूप व्यस्त असतात आणि ते बँकेत जर जाऊ शकत नसतील. तर आता अशा विशेष लोकांसाठी बँकेने देखील वेगळी व्यवस्था केलेली आहे.


आतापर्यंत लोकांना हे माहिती आहे की केवायसी करण्यासाठी बँकेच्या शाखेत जावं लागतं. परंतु हे काम आता ऑनलाईन सेवांमुळे घरी बसून देखील करता येऊ शकते. मग जर तुम्हाला केवायसी करायचे असेल तर ती प्रक्रिया कशी असते आणि त्याबाबत बँकेचे नियम काय असतात हे जाणून घ्यावे लागेल.


केवायसी (kyc) घरी बसून कसे करावे ?


अलीकडे काही महिन्यांपूर्वी एसबीआय ने ग्राहकांना माहिती दिली की केवायसीचे काम ग्राहक हे घरी बसून करू शकतो. बँकेने दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊ शकत नसाल, तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत ईमुद्वारे स्वाक्षरी करूनकागदपत्रे स्कॅन करून तो अर्ज आणि केवायसी दस्तऐवज बँकेच्या ईमेल द्वारे बँकेला पाठवू शकता. बँकेतील पत्ता आणि फोन नंबर किंवा अन्य काही बदल करायचे असतील किंवा दस्तऐवजात काही बदल करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मूळ केवायसी कागदपत्र घेऊन बँकेत जावे लागेल. तसेच यासाठी तुम्ही कोणत्याही जवळच्या शाखेत जाऊ शकत आहे.

ऑनलाइन पैसे कमावण्याचे १० मार्ग | How To Earn 10 Ways Online Money 10 In Marathi


आता आपणाला समजले की घर बसून ऑनलाईन केवायसी करता येईल. त्यासाठी बँकेच्या ईमेल वरती सर्व कागदपत्रे मेल करू शकतो. परंतु हा मेल आयडी कुठे असतो? आणि तो कसा शोधायचा> ऑनलाईन असतो का किंवा अन्य काही पर्याय आहे का? तर त्यासाठी तुमच्याकडे एसबीआय बँकेचे पासबुक असेल त्या पासबुकच्या उजव्या बाजूला बँकेचा ईमेल आयडी असतो. तो ईमेल आयडी वापरून तुम्ही बँकेला मेल पाठवू शकत आहे.


आरबींयने एक डिसेंबर 2021 पर्यंत केवायसी (kyc) करणे अनिवार्य केलेले आहे. बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार नवीन केवायसी कागदपत्रासह ते पूर्ण करणे आवश्यक आहे. केवायसी पूर्ण न झाल्यास तुमच्या खात्यातील भविष्यातील व्यवहार थांबवले जाऊ शकतात. आरबीआयने 1 डिसेंबर 2021 पर्यंत मर्यादित केवायसीच्या वापरास परवानगी दिली होती. आता बँक ग्राहकांच्या किंवा व्हिडिओ call द्वारे खाते उघडू शकतात. रिझर्व बॅंकेने सर्केवांना वायसी बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर म्युचल फंड खाते उघडणे, बँक लॉकर्स, म्युचल फंड ऑनलाईन खरेदी करणे आणि सोन्यात गुंतवणूक करणे ,शेअर्स खरेदी करणे यासाठी केवायसी बंधनकारक केलेली आहे.


केवायसी (kyc) करण्यासाठी खाली इंग्रजी भाषेमध्ये अर्जाचा नमुना दिलेला आहे. तो जसा आहे तसा कॉफी करून तुमच्या मेल कंपोस बॉक्स मध्ये पेस्ट करून त्यामध्ये आवश्यकते बदल करून पाठवा.


To,

The Manager,

State Bank of India

Branch ………(Branch Name ) 

 

Subject : KYC Updation in my saving account


Respected Sir / Madam,


I am ………..( Your Name) and I do hold a bank account in your branch.

My savings account number ………. I am writing this letter regarding the KYC Updation.

I'm providing the following documents to complete my KYC through email. 

I can not come to branch for kuch.

So, i have attached all the required documents below in file.

So, I request you to kindly do the necessary uodation.


Thanking You.


Date  : 

Place :                                         (Your Name )

Truly.                                  ( Mobile No. ………….) 

                                                 

                                                                    

                                      

Attached Documents

1.Passbook Copy,

2. Identfy Proof (Pan Copy),

3. Address Proof ( Aadhar Copy)




वरील प्रमाणे pdf File कागदपत्रे ही ई-मेलच्या फाईलला अटॅच करून मेल सेंड करावा. त्यानंतर तुम्हाला बँकेकडून गोष्टी देणारा मेल येईल. त्यामध्ये सांगितले जाते की दोन दिवसांमध्ये तुमचे कागदपत्रे तपासून व्हेरिफाय करून तुमचे केवायसी पूर्ण करण्यात येईल आणि तसे तुम्हाला ईमेल द्वारे कळवण्यात येईल.



एसबीआई खाताधारकों के लिए केवाईसी अनिवार्य; बैंक नहीं जा सकते तो घर बैठे करें

Post a Comment

2 Comments

  1. अत्यंत ऊपयुक्त माहिती👌👌👌

    ReplyDelete
  2. उपयुक्त माहिती

    ReplyDelete

close